F-0029112(ARN)
AAKAN6394HF20251
AAKAN6394H
MH/2025/0531851
नाथ प्रतिष्ठाण पैठण हि नोंदणीकृत शैक्षणिक,सामाजिक संस्था आहे.या संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर कल्याणराव पा.तावरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत,ही संस्था शिक्षण,साहित्य,आरोग्य,कला व क्रिडा,पर्यावरण,कृषी,जलसंधारण इत्यादी क्षेत्रात विविध सामाजिक हिताचे कार्य करत आहे..
“Nath Pratishthan, Paithan is a registered educational and social organization. The president of this institution, Mr. Kishor Kalyanrao P. Taware, has been actively working in the social sector for many years. The organization carries out various activities for social welfare in the fields of education, literature, health, arts and sports, environment, agriculture, and water conservation.”
संस्थापक अध्यक्ष मो.नं. 7249498000
Founder President
मला बालपणापासूनच समाजसेवेची विशेष आवड आहे. समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि उपयुक्त कार्य करण्याच्या उद्देशाने मी नाथ प्रतिष्ठाण पैठण या शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण,साहित्य,आरोग्य, कला, क्रीडा, कृषी, जलसंधारण,पर्यावरण,संघटन. या सह विविध क्षेत्रात सामाजिक हिताचे उपक्रम राबवले जातात. समाजातील गरजू घटकांना मदत करणे. त्याच बरोबर शहरी व ग्रामीण भागाचा सार्वांगीण विकास घडवणे तसेच युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
“I have had a special interest in social service since childhood. With the aim of doing something positive and useful for society, I established the educational and social organization Nath Pratishthan, Paithan. Through this institution, various social welfare initiatives are carried out in fields such as education, literature, health, arts, sports, agriculture, water conservation, environment, and community organization. The main of the institution is to help the needy sections of society, promote the overall development of both urban and rural areas, and inspire youth to participate in social work.”
शहरी व ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणने,शैक्षणिक मदत करणे,शैक्षणिक साहित्य व विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न करणे.
“Bringing needy students from urban and rural areas into the mainstream of education, providing educational support and materials, and offering guidance and various activities to help build their bright future.” 🎓📚
ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून. वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे व निरोगी समाज घडवीणे
“Organizing free health check-up camps for citizens in both rural and urban areas, providing medical assistance, and working towards building a healthy society.” 🩺🏥
ग्रामीण व शहरी भागातील पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता अभियान व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम राबवणे व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नागरिकांना सहभागी करून घेणे.
To implement tree plantation, water conservation, sanitation drives, and environmental awareness programs for environmental conservation in rural and urban areas, and to engage citizens in maintaining ecological balance.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार संधी, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता मदत करणे.
“Helping women become self-reliant and empowered by organizing skill training, self-employment opportunities, guidance, and awareness programs for the overall development of women in both rural and urban areas.”
पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम
Tree plantation and cleanliness drive for environment protection
ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
Free health checkup camps in rural areas
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती
Educational materials and scholarships for needy students
व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन
Vocational training and guidance
पैठण तालुक्यात १००० झाडे लागवड
1000 trees planted in Paithan taluka
५०० रुग्णांची तपासणी
500 patients examined
१०० महिलांना प्रशिक्षण
100 women trained
माझ्या शिक्षणासाठी नाथ प्रतिष्ठाण पैठण या संस्थेने मला मोलाची मदत व मार्गदर्शन केले. या सहकार्यामुळे मला Sangharsh Physical Academy मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि B.Sc पदवी साठीही त्यांनी मदत केली. मी संस्थेचा मनापासून आभारी आहे.
Nath Pratishthan, Paithan provided me with valuable support and guidance for my education. With their cooperation, I got the opportunity to study at Sangharsh Physical Academy, and they also helped me pursue my B.Sc. degree. I am sincerely grateful to the organization. 🙏📚
मला अर्धांगवायूच्या आजारासाठी नाथ प्रतिष्ठाण पैठण संस्थेकडून आरोग्य विषयक मदत व सहकार्य मिळाले. त्यांच्या या मदतीमुळे मला मोठा दिलासा मिळाला. संस्थेचे कार्य खरोखरच खूप कौतुकास्पद आहे.
I received health-related help and support from Nath Pratishthan, Paithan for my paralysis illness. Their assistance gave me great relief. The work of the organization is truly very commendable. 🙏
नाथ प्रतिष्ठाण पैठण ही संस्था पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट काम करत आहे. वृक्षारोपण व स्वच्छता अभियानातून समाजात चांगला संदेश देत आहे. संस्थेला मनःपूर्वक शुभेच्छा.
"Nath Pratishthan, Paithan is doing excellent work for environmental conservation. Through tree plantation and cleanliness campaigns, the organization is spreading a positive message in society. Heartfelt best wishes to the institution. 🌱🌍"
NITI Aayog
ISO 9001:2015
80G Certified
CSR Eligible
GuideStar India
आपला वेळ व कौशल्य समाजासाठी वापरा
Use your time and skills for society
आमच्यासोबत सामाजिक बदलासाठी भागीदारी करा
Partner with us for social change
पैठण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Organization of free health checkup camp at Paithan
वाचा... Read more...१०० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण
Tailoring training to 100 women
वाचा... Read more...५०० झाडे लावून पर्यावरण संवर्धन
Environment conservation by planting 500 trees
वाचा... Read more...नाथ प्रतिष्ठाण पैठण
उद्यान रोड पैठण,तालुका.पैठण जिल्हा.छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र - ४३११०७
Nath Pratishthan Paithan
Udyan Road Paithan TQ.Paithan Dist.Chhatrapati Sambhajinagar Maharashtra - 431107
+91 9860126159
+91 2431299800
trust@nathpratishthanpaithan.org